Airport Bharti 2026: एव्हिएशन सेक्टरमध्ये 4103 जागांची मोठी भरती! 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
Airport Bharti 2026: जर तुम्ही 12वी पास असाल आणि एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. NIA Aviation Services Pvt. Ltd. ने Airport Bharti 2026 अंतर्गत Customer Service Associate (CSA) पदासाठी तब्बल 4103 जागांची भरती जाहीर केली आहे. एव्हिएशन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली …