Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026|आरोग्य विभागात 75 जागांची भरती,थेट मुलाखत

Kalyan Dombivli MahanagarPalika Bharti 2026 नमस्कार मित्रानो आरोग्य विभागात नोकरी शोधत आहेत का? तर मग ही पोस्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.कारण  कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. चांगल्या वेतनाची नोकरी आणि आरोग्य खात्यामध्ये आपल्या करिअरची सुरवात करण्याची एक उत्तम संधी पात्र असणाऱ्या उमेदवारांना मिळणार आहे.

प्रस्तुत भरती ही 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी करार पध्दतीने एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे.त्यासाठी अर्हताधारक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणी व अर्ज छाननी तसेच अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज, एपिडेमियॉलॉजिस्ट या पदांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत

घटक            माहिती
भरती संस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिका
एकूण जागा ७५
पदाचे नाव Part Time Medical Officer (NUHM) Gynecologist/Physici an/Paediatrician),
Pediatrician (NUHM),
Epidemiologist (NUHM),Staff Nurse (Female),Lab Technician,Pharmacis,
Auxiliary Nurse Midwife (ANM)
मुलाखतीची तारीख 20,21,22 मे 2026
अर्ज पद्धत ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा कमाल 30 वय वर्षे
नोकरी ठिकाणकल्याण डोंबिवली महापालिका
निवड प्रक्रिया मुलाखत 
अधिकृत संकेतस्थळ https://kdmc.gov.in/kdmc//CitizenHome.html

प्रस्तुत भरतीमध्ये(KDMC Bharti 2026) निवड ही प्रत्यक्ष परीक्षेद्वारे होणार असून,या मध्ये परीक्षा घेतली जाणार नाही.म्हणून ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  1. Part Time Medical Officer (NUHM) Gynecologist/Physician/Paediatrician :- पात्रता: MBBS अनुभव: शासकीय आणि/किंवा खाजगी क्षेत्रात वैद्यकीय अनुभव. MMC कडे नोंदणी अनिवार्य आहे.
  2. Pediatrician (NUHM) :- MD (बालरोगशास्त्र) / DCH, DNB; MMC कडे वैध नोंदणी
  3. Epidemiologist (NUHM) : MBBS किंवा आरोग्य विज्ञान शाखेतील पदवीधर (BDS, BAMS, BHMS, BUMS/BPTH/बेसिक नर्सिंग (P.B. BSc), B.Pharm) आणि आरोग्य प्रशासन (Health Care Administration) मधील MPH/MHA/MBA.
  4. Staff Nurse (Female) :- 12 वी उत्तीर्ण, सोबत GNM अभ्यासक्रम / B.Sc. नर्सिंग पूर्ण केलेले असणे आणि MNC कडे नोंदणी असणे अनिवार्य आहे.अनुभव: शासकीय / निम-शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
  5. Lab Technician : पात्रता: इंटरमीडिएट (10+2) + वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील (Medical Laboratory Technology) डिप्लोमा / प्रमाणपत्र,पॅरामेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी असणे अनिवार्य आहे.अनुभव: शासकीय / निम-शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
  6. Pharmacist: D.Pharm / B.Pharm | पसंती: वैद्यकीय (Clinical) आणि/किंवा खाजगी क्षेत्र नोंदणी: महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल, अनुभव: शासन / निम-शासन / स्थानिक स्वराज्य संस्था (पसंती)
  7. Auxiliary Nurse Midwife (ANM): 10 वी उत्तीर्ण, ANM अभ्यासक्रम पूर्ण केलेला आणि MNC कडे नोंदणी असणे अनिवार्य आहे.,अनुभव: शासकीय / निम-शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभवास प्राधान्य

वयोमर्यादा ( Age Limit)

  • उमेदवारांचे वय कमाल 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

पगार (Salary)

  • निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
  • दरमहा  17,000/- रुपये ते  75,000/- रुपये पर्यंत.

अर्ज फी (Application Fee)

  • या भरतीसाठी अर्ज फी नाही

आवश्यक कागदपत्रे ( Required Document)

  1. पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्मची प्रिंट
  2. वयाचा पुरावा जन्मदाखला अथवा स्कुल लिव्हिंग प्रमाणपत्र
  3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
  4. गुणपत्रिका
  5. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  6. (MBBS)/ Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
  7. शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  8. जात वैधता प्रमाणपत्र
  9. आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
  10. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  11. आधारकार्ड
  12. पैन कार्ड
  13. सध्याचा फोटो
  14. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी
  15. प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  16. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  17. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

अर्ज कसा करावा (How to Apply)

  • सदर भरतीसाठी (KDMC Bharti 2026)उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवार अर्ज सादर करत असताना स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.कोणत्याही परिस्थितीत अन्य व्यक्तीकडून अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज स्विकारणे व मुलाखतीचे ठिकाण

  • वार्ड ‘क’ कार्यालय, दुसरा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी अग्निशमन केंद्र, कल्याण पश्चिम.

KDMC Bharti 2026Application Form

महत्वाच्या सूचना

  1. सदर भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अधिकृत “संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीत उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. पद्भारतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
  2. जाहिरातीत (KDMC Bharti 2026)नमूद केलेले पद हे पुंर्णतः कंत्राटी स्वरूपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाहीत.
  3. जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित ठोक मानधन आहे.
  4. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्तीच्या ठिकाणी उपस्तित राहणे बंधनकारक राहील
  5. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी

निष्कर्ष

  • Kalyan Dombivli MahanagarPalika Bharti 2026 या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येत असून सरकारी आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज सादर करावा. या भरतीमध्ये परीक्षा नसून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

हि जाहिरात पण बघा MSRTC Bharti 2026 | MSRTC मध्ये 17,742 जागांची मेगा भरती 2026! 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

1 thought on “Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026|आरोग्य विभागात 75 जागांची भरती,थेट मुलाखत”

Leave a Comment