SPMCIL Recruitment 2026| सरकारी नोकरीची मोठी संधी!0534 पदांची भरती सुरू

SPMCIL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.नमस्कार मित्रानो आज पण सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती संदर्भात सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये बघणार आहोत.SPMCIL अंतर्गत एकूण 534 पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली.

प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.त्यासाठी अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा या विषयी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूवी अधिकृत जाहिरात नक्की वाचावी.

सविस्तर तपशील

घटक माहिती
भरती विभाग सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
एकूण जागा  534
पदाचे नाव  सुपरवायझर, ज्युनिअर टेक्निशियन, वेलफेअर ऑफिसर, आर्टिस्ट आणि इतर
शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात पदवी व इतर
अर्ज सुरू तारीख  20 एप्रिल  2026
अर्ज करण्याची शेवटची  तारीख 19 मे 2026
अर्ज पद्धत ऑनलाईन
वयोमर्यादा 18 वर्ष ते 30 वर्ष
नोकरी ठिकाण नाशिक
अधिकृत संकेतस्थळ https://cnpnashik.spmcil.com/en/

प्रस्तुत भरतीमध्ये (SPMCIL) विशेष म्हणजे सरकारी खात्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • या भरतीसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण केलेला असावा.
  • संगणकावरील टायपिंगचा वेग हा इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. असावा. (पदानुसार पात्रता तपासण्यासाठी मूळ जाहिरात pdf वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

  • उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
  • SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • ऑनलाईन लेखी परीक्षा
  • टायपिंग/स्टेनोग्राफी टेस्ट
  • कागदपत्र पडताळणी

SPMCIL Recruitment 2026 पगार (Salary)

निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
सुपरवायझर

सुपरवायझररु.२७,६०० ते रु.९५,९१०/-
वेलफेअर ऑफिसर रु.२९,७४० ते रु.१,०३,०००/-
ज्युनिअर ऑफिस असिस्टंट रु.२१,५४० ते रु.७७,१६०/-
ज्युनिअर टेक्निशियनरु.१८,७८० ते रु.६७,३९०/-

अर्ज फी (Application Fee)

  • General/OBC/:-  1000/रुपये
  • SC/ST/महिला :- 200/ रुपये

SPMCIL Recruitment 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)

  1. अधिकृत https://cnpnashik.spmcil.com/en/ संकेतस्थळावर भेट द्या .
  2. Carrer विभाग निवडा आणि या जाहिराती वरती क्लिक करा
  3. Registration वरती क्लिक करा आणि Registration करून घ्या.
  4. Login करा आणि संपूर्ण माहिती भरून घ्या.
  5. Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.

SPMCIL Recruitment 2026 Apply Link

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध Email id असणे आवश्यक आहे.
  2. अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी,खोटी किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
  3. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पूर्ण वाचावी.

निष्कर्ष

SPMCIL Recruitment 2026 सरकारी विभागात चांगल्या वेतनाची नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याची उत्तम संधी या भरती द्वारे मिळणार आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

SSB Constable GD Bharti 2026: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! एकूण404 जागा

1 thought on “SPMCIL Recruitment 2026| सरकारी नोकरीची मोठी संधी!0534 पदांची भरती सुरू”

Leave a Comment