Indian Navy Bharti 2026!उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी

Indian Navy Bharti 2026: भारतीय नौदलामध्ये नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे.कारण भारतीय नौदलामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.ही जाहिरात Indian Navy च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून,त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या भरतीमध्ये एकुण 015 जागा असून,त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच निवड पद्धती संदर्भात अधिक माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.

सविस्तर तपशील

घटक माहिती
भरती संस्था Indian Navy
एकूण जागा  015
पदाचे नाव  SSC Executive (Information Technology) Officer
अर्ज सुरू तारीख  16 मे  2026
अर्ज करण्याची शेवटची  तारीख 01 जून 2026
अर्ज पद्धत ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात Degree
वयोमर्यादा 19 वर्ष ते 24 वर्ष
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळjoinindiannavy.gov.in

प्रस्तुत भरतीमध्ये (Indian Navy Bharti 2026)विशेष म्हणजे महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • प्रस्तुत भरतीसाठी उमेदवाराने 10वी किंवा 12वी मध्ये इंग्रजी विषयात किमान 60% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
  • तसेच पुढीलपैकी कोणतीही Degree अनिवार्य आहे.
  • BE / B.Tech / M.Tech / MSc (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात pdf वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

  • उमेदवारांचे वय 19 ते 24 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • शॉर्टलिस्टिंग
  • SSB मुलाखत
  • शारीरिक चाचणी
  • फायनल लिस्ट

Indian Navy Bharti 2026 पगार (Salary)

निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.

  • सुरुवातीचा पगार (Basic Pay) 56,100/ रुपये
  • अधिक DA,HRA वैद्यकीय सुविधा लागू असतील.

अर्ज फी (Application Fee)

  • जाहिरातीमध्ये अर्ज फी संदर्भात काही नमूद केलेले नाही.
  • अर्ज फी नसल्याची शक्यता असू शकते.

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

  1. फोटो आणि सही
  2. आधारकार्ड
  3. 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
  4. 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
  5. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  6. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा

अर्ज कसा करावा (How to Apply)

  1. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या .
  2. Registration वरती क्लिक करा आणि Registration करून घ्या.
  3. Login करा आणि संपूर्ण माहिती भरून घ्या.
  4. अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.

Indian Navy Bharti 2026 Apply Link

महत्वाच्या सूचना

  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध Email id असणे आवश्यक आहे.
  2. अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी,खोटी किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
  3. या भरतीसाठी अविवाहित उमेदवार पात्र असतील याची नोंद घ्यावी.तसेच ही भरती (Indian Navy)कायमस्वरूपी साठी नाही.
  4. एकापेक्षा जास्त अर्ज करू नये,अन्यथा अर्ज रद्द केला जाईल.
  5. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पूर्ण वाचावी.

निष्कर्ष

Indian Navy Bharti 2026 ही BE/BTech आणि IT क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. सरकारी नोकरीसोबत आकर्षक पगार आणि प्रतिष्ठित करिअर मिळवण्याची ही सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.

हि जाहिरात पण बघा : SPMCIL Recruitment 2026| सरकारी नोकरीची मोठी संधी!0534 पदांची भरती सुरू

1 thought on “Indian Navy Bharti 2026!उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी”

Leave a Comment