Pune People’s Co-Op Bank Bharti 2026| 80 Clerk पदांची भरती | Online अर्ज सुरु

Pune People’s Co-Op Bank Bharti 2026: पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीची जाहिरात ही पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून यामध्ये एकूण 080 पदे भरण्यात येत आहेत, त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती संदर्भात अधिक माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.उमेदवारांनी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
लेखनिक 080

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
लेखनिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण केलेली असावी आणि (MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे)

प्राधान्य

  • JAIIB/CAIIB/GDC & A / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकींग / सहकार / कायदेविषयक पदविका । पदव्युत्तर बँका किंवा इतर वित्तीय संस्थामधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • 01 जानेवारी 2026 रोजी 22 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असावे.

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1416/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  02 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  17 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. लेखी परीक्षा
  2. प्रत्यक्ष मुलखात

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथ बघा 
ऑनलाईन अर्ज येथ बघा 
अधिकृत वेबसाइट येथ बघा 

Pune People’s Co-Op Bank Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
  3. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  4. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  5. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 15,000/- रुपये ते 18,000/- रुपये पर्यंत

महत्वाच्या सूचना

  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून,त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. या भरतीसाठी उमेदवारांना मराठी,हिंदी, इंग्रजी भाषेचे असायला हवे.
  3. या भरतीसाठी लेखी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा 100 मार्काची व बहुपर्यायी असेल याची नोंद घ्यावी.
  4. ऑनलाईन परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या मेल आयडीवर पाठविले जाईल. मेल आयडी अचूक लिहावा.
  5. तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल. उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी (कट ऑफ) ठरविणेत येईल व त्यानुसार मुलाखतीस बोलविताना गुणानुक्रमे बोलाविले जाईल.
  6. उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
  7. मुलाखतीमध्ये योग्य ठरणा-या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल व या(Pune People’s Bank Bharti)बाबातचे सर्व अधिकार मा. संचालक मंडळामध्ये राहतील
  8. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती करण्यात येते.

निष्कर्ष

Pune People’s Co-Op Bank Bharti 2026– बँकिंग क्षेत्रात नोकरी आणि अनुभव मिळविण्याची ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी वेळेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment