NHM Ratnagiri Bharti 2026|राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

NHM Ratnagiri Bharti 2026: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबसोसायटी रत्नागिरी अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत असून,त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM )रत्नागिरीच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली असून,उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 01
पब्लिक हेल्थ मॅनेजर 01
ANM 02

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
पब्लिक हेल्थ मॅनेजर MBBS or Graduate in Health Sciences (B.D.S/B.A.M.S/S/b.U.M.S /B.P.Th/Nursing +MPH/MHA/MBA in Basic/(P.B.Bsc)/B.Pharm/Health Care
ANM ANM

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- – 38 वर्ष
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- 43 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना चिपळूण, रत्नागिरी मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 150/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी नमुना अर्ज खाली देण्यात आला आहे.
  2. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 06 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • निवड यादी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
नमुना अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

मुलाखतीचा पत्ता

  • तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती चिपळूण, रत्नागिरी.

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रक
  3. शाळा सोडण्याचा दाखला/जन्माचा दाखला
  4. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  5. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  6. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

पदाचे नाव  वेतनश्रेणी
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 30,000/- रुपये
पब्लिक हेल्थ मॅनेजर 32,000/- रुपये
ANM 18,000/- रुपये

NHM Ratnagiri Bharti 2026

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  2. अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  3. जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची आहेत.
  4. निवड झालेल्या उमेदवाराला 11 महिने 29 दिवसाकरीता कंत्राटी पद्धतीने नेमणूक देण्यात येईल.
  5. निवड झालेल्या उमेदवारांना समितीने तयार केलेल्या अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील तसेच 100/- रुपये च्या बॉण्डपेपरवर करारनामा सादर करावा लागेल.
  6. अनुभवासंबंधी प्रमाणपत्र जोडले नसल्यास अनुभव ग्राहय धरला जाणार नाही.
  7. या जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील.
  8. अर्ज दाखल करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

NHM Ratnagiri Bharti 2026– राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी (NHM)अंतर्गत नोकरी मिळविणे म्हणजे आरोग्य क्षेत्रात कामाचा चांगला अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे.त्यामुळे जाहिरातींमध्ये नमूद केलेल्या वेळेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

1 thought on “NHM Ratnagiri Bharti 2026|राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित”

Leave a Comment