NHM Ratnagiri Bharti 2026|राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

NHM Ratnagiri Bharti 2026

NHM Ratnagiri Bharti 2026: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबसोसायटी रत्नागिरी अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत असून,त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM )रत्नागिरीच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली …

Read more