Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026|आरोग्य विभागात 75 जागांची भरती,थेट मुलाखत
Kalyan Dombivli MahanagarPalika Bharti 2026 नमस्कार मित्रानो आरोग्य विभागात नोकरी शोधत आहेत का? तर मग ही पोस्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. चांगल्या वेतनाची नोकरी आणि आरोग्य खात्यामध्ये आपल्या करिअरची सुरवात करण्याची एक उत्तम संधी पात्र असणाऱ्या …