जे. जे. समूह रुग्णालये मध्ये 12 पदांची भरती; 7वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी
GGMCJJH Bharti 2026: सरकारी रुग्णालयामध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. समूह रुग्णालये (GGMC & JJ Hospital Mumbai) यांच्या अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रशासकीय कामांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी …