Punjab and Sind Bank Bharti 2026: 635 जागांसाठी भरती सुरू; थेट ऑनलाइन अर्ज करा

Punjab and Sind Bank Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय का? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी आहे.कारण पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.या भरतीमध्ये एकुण 635 जागा भरण्यात येत आहेत.त्यामुळे ही मोठी संधी पात्रता धारक उमदेवारांना मिळणार आहे.

प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,निवड पद्धती संदर्भात अधिक माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

सविस्तर तपशील

घटक            माहिती
भरती संस्थाPunjab and Sind Bank Bharti 2026
एकूण जागा  635
पदाचे नाव  Apprentice
अर्ज सुरू तारीख  21 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची  तारीख 08 जून 2026
अर्ज पद्धत ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे.
नोकरी ठिकाण   संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळhttps://ibpsreg.ibps.in/psbeoaapr26/

Punjab and Sind Bank Bharti 2026 बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी ही भरती उत्तम संधी ठरणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील नियमित पदवी (Regular Graduation) उत्तीर्ण केलेली असावी.
  • ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी (Post Graduation) पूर्ण केली आहे, ते या प्रशिक्षणासाठी पात्र मानले जाणार नाहीत. उमेदवाराकडे 01 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ कामाचा अनुभव असल्यास ते अर्ज करू शकत नाहीत.
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन 5 वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला नसावा.
  • (शैक्षणिक पात्रते बद्दल अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचावी)

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वय 20 वर्षे
  • कमाल वय  28 वर्षे
  • SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
  • इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
  • दिव्यांग उमेदवार (PWBD): 10 वर्षे सूट

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • उमेदवारांची निवड पूर्णपणे ( merit basic) गुणवत्तेर करण्यात येणार आहे

पगार (Salary)

निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.

  • स्टायपेंड (मानधन): निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,300/-रुपये स्टायपेंड दिला जाईल.

अर्ज फी (Application Fee)

  • अमागास उमेदवारांसाठी:- 200/- रुपये
  • मागासवगीय/आ.दु.घ. उमेदवारांसाठी:- 100/- रुपये
  • (अर्ज फी ना परतावा आहे)

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

  1. फोटो आणि सही
  2. आधारकार्ड
  3. 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
  4. वयाचा पुरावा
  5. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  6. जातीचा दाखल (लागू असल्यास)
  7. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा

Punjab and Sind Bank Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)

  1. पंजाब अँड सिंध बँकेच्या च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  2. Recruitment वरती क्लिक करून New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून द्या.
  3. Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. Payment करून अर्ज Submit करा (लागू असल्यास)
  6. अर्जाची प्रिंट कॉपी करून ठेवा.

Punjab and Sind Bank Bharti 2026 Apply Link

महत्वाच्या सूचना

  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध Email id आवश्यक आहे.
  2. ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली माहिती पूर्णपणे खरी असली पाहिजे.कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास अर्ज किंवा निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  3. या भरतीसाठी निवड की केवळ कंत्राटी Apprentice Bharti 2026 पद्धतीने म्हणजेच 12 महिने करिता करण्यात येणार आहे.
  4. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

Punjab and Sind Bank Bharti 2026 बँकिंग विभागात आपले भविष्य घडविण्यासाठी आणि आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी पात्रता धारक उमदेवारांना मिळाली आहे.त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

हि जाहिरात पण बघा : NPCIL Bharti 2026: 255 जागांसाठी भरती सुरू! ITI आणि 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

2 thoughts on “Punjab and Sind Bank Bharti 2026: 635 जागांसाठी भरती सुरू; थेट ऑनलाइन अर्ज करा”

Leave a Comment