ठाणे महानगरपालिका भरती|Thane Municipal Corporation Recruitment 2025
Thane Municipal Corporation Recruitment 2025: ठाणे महानगरपालिका नेहमी होतकरू उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.त्याच प्रमाणे GNM/ANM उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ठाणे महानगरपालिका अंतर्गत काम करण्याची मोठ्ठी संधी मिळणार आहे. Thane Mahanagar Palika Bharti 2025- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्याकरिता अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 140 जागा … Read more