RRB Group D Recruitment 2026: भारतीय रेल्वे ग्रुप D अंतर्गत तब्बल 22,000 पदांसाठी जाहिरात मंजूर झाली असून अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.,त्यामुळे 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.सदर भरतीची जाहिरात ही RRB च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, असिस्टंट पॉइंट्समन आणि तांत्रिक सहाय्यक पदांसह 11 वेगवेगळ्या श्रेणीं | 22,000 (अपेक्षित) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी (अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात वाचा)
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 18 वर्ष ते 33
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 MSRT Recruitment 2025|10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत भर काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 500/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी 250/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत
- प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
- Login करून संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- जाहिरातीस मंजुरी – 12 डिसेंबर 2025
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 21 जानेवारी 2026
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक -20 फेब्रुवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाईन परीक्षा
- शारीरिक चाचणी
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
RRB Group D Recruitment 2026
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- Pwd प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 18,000/- रुपये ते 25,000/- रुपये पर्यंत.
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
- उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी.जेणेकरून पात्रता निकष, वयोमर्यादा यांविषयी अधिक माहिती मिळेल.
- ऑनलाईन अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी.कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- भरती संदर्भात अधिक नियम आणि अटी RRB राखून ठेवत (RRB Recruitment 2026)आहे याची नोंद घ्यावी.
निष्कर्ष
RRB Group D Recruitment 2026- भारत सरकारच्या अधिपत्याखाली नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशनची वाट पाहावी व तयारी सुरू ठेवावी.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
GNM nursing