BSF Recruitment 2025|भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2025
BSF Recruitment 2025: भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवणे हे सद्यस्थिला अनेक तरुणांचे स्वप्न आहे.त्यांच्या प्रयत्ना यश देण्याकरिता भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. BSF Bharti 2025- भारतीय सीमा सुरक्षा दल अंतर्गत खेळाडू उमेदवारांकरिता चांगली संधी निर्माण करून दिली आहे.या भरतीमध्ये sport quota कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) ही पद भरण्यात येत आहे.त्यासाठी पात्रता … Read more