BRO Bharti 2026: 10वी, 12वी, ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! 919 जागांची भरती
BRO Bharti 2026: नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण BRO अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या board road organisation ही भरती करण्यात येत असून यामध्ये एकूण 919 पदे भरण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीची जाहिरात ही BRO च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली …