Bank of Baroda Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात नोकरीची स्वप्न बघान्र्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण Bank of Baroda अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरतीची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर जाहीर केली असून,पात्र उमेदवारांना online पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या भरतीमध्ये एकूण ५०० पदे भरण्यात येत आहेत,त्यामुळे हि नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,निवड पद्धती आणि वेतन व अधिक माहिती हि खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.उमेदवारांना आपला अर्ज ०८ जून २०२६ पर्यंत करता येणार आहे.आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
सविस्तर तपशील
| घटक | माहिती |
| भरती संस्था | Bank of Baroda |
| एकूण जागा | 5000 पदे |
| पदाचे नाव | APPRENTICES |
| अर्ज सुरू तारीख | 19 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 जून 2026 |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण. |
| वयोमर्यादा | 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अधिकृत संकेतस्थळ | https://bankofbaroda.bank.in/ |
Bank of Baroda Bharti 2026 या भरतीची विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रात आपल्या करीयरची सुरवात करण्याची हि उत्तम संधी प्राप्त झाली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्य केलेली समतुल्य पात्रता. असणे आवश्यक आहे.
- मूळ जाहिरात
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय 19 वर्षे
- कमाल वय 45 वर्षे
- (मागावर्गीय उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट दिली गेलेली आहे)
निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन परीक्षा
- कागदपत्र पडताळणी
- स्थानिक भाषा चाचणी
पगार (Salary)
निवड होण्याऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन लागू असेल.
- मासिक 15,000 रुपये देण्यात येणार आहे.
अर्ज फी (Application Fee)
| SC/ST उमेदवारांसाठी | 200/- रुपये |
| PwBD उमेदवारांसाठी | 200/- रुपये |
| General, EWS आणि OBC – पुरुष उमेदवारांसाठी | 800/-रुपये |
| General, EWS आणि OBC – महिला / Transgender उमेदवारांसाठी | 600/- रुपये |
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
- फोटो आणि सही
- आधारकार्ड
- पदवी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- जातीचा दाखल (लागू असल्यास)
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
Bank of Baroda Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)
- प्रथम NATS पोर्टलवर नोंदणी करा
- Bank of baroda वरती जाऊन apply online वरती क्लीच्क करा
- Login करून आवश्यक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- Payment करून अर्ज Submit करा.
- अर्जाची प्रिंट कॉपी करून ठेवा.
Bank of Baroda Bharti 2026 Apply Link
महत्वाच्या सूचना
- Bank of Baroda Bharti 2026 या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करण्याची इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज स्वतः काळजीपूर्वक भरावा, कारण अर्जामध्ये भरलेली कोणतीही माहिती नंतर बदलता येणार नाही किंवा त्यास मान्यता दिली जाणार नाही.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्जातील सर्व तपशील तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी. SUBMIT बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्जातील माहिती योग्यरीत्या भरली आहे व तपासली आहे याची खात्री स्वतः करून घ्यावी, कारण अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल शक्य नाही.
- उमेदवाराचे नाव अर्जामध्ये प्रमाणपत्रे/गुणपत्रिकांमध्ये जसे नमूद आहे तसेच अचूक लिहावे. नावात कोणताही बदल किंवा फरक आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरवली जाऊ शकते.
- कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले ऑनलाइन अर्ज किंवा अर्ज/माहिती/परीक्षा शुल्क भरताना व्यवहार अयशस्वी झाल्यास असे अर्ज वैध मानले जाणार नाहीत.
- उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) पोर्टलवर नोंदणी करताना किंवा बँक अथवा BFSI SSC यांनी सूचित केल्यास जन्मतारीख पुरावा, पदवी/अनिवार्य पात्रता प्रमाणपत्रे, इतर प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतील.
- कोणत्याही शंका किंवा स्पष्टीकरणासाठी info@bfsissc.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
निष्कर्ष
Bank of Baroda Bharti 2026 ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण बघा : Kamgar Ayuktalay Bharti 2026: कामगार आयुक्तालयात गट क पदांची भरती, पगार ₹1.12 लाख
I m Ex Army.