Solapur District Court Bharti 2026: जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार व उडकी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रस्तुत भरतीची जाहिरात ही जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.आणि या भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| सफाईगार | 02 |
| उडकी | 01 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सफाईगार |
|
| उडकी |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 18 वर्ष ते 38 वर्ष
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- प्रस्तुत भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुक्ल नाही.
अर्ज करण्याची पद्धत
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी खाली विहित नमुना अर्ज आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 07 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- स्वच्छता व चापल्यता चाचणी
- तोंडी मुलाखत
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| नमुना अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
Solapur District Court Bharti 2026
- अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, रंगभवन चौकाजवळ, सोलापूर-413001
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 7 वी उत्तीर्ण गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- न हरकत प्रमाणपत्र
- डोमसेल प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 15,000/- रुपये ते 47,000/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्जामध्ये चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
- उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा.
- उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा उमेदवाराविरुध्द फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
- न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांचेवर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी.
- सदर पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांनी उपस्थित राहताना त्यांनी प्रवेशपत्र, तसेच, या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो असलेला ओळखीचा पुरावा जसे की, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना यापैकी कोणताही एक मुळ पुरावा आणावा. प्रवेशपत्राच्या सादरीकरणाशिवाय उमेदवाराला उपरोक्त चाचणीसाठी प्रवेश मिळणार नाही.
- उमेदवारांची निवड ही सफाईगार किंवा उदकी पदाच्या प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.
- प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. योग्य छाननीनंतर केवळ पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
Solapur District Court Bharti 2026-7 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी(Government Job for 7th Pass)उपलब्ध झाली असून,चांगले वेतन आणि सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची संधी आहे.त्यामुळे वेळेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा