Solapur District Court Bharti 2026: 7 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Solapur District Court Bharti 2026: जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार व उडकी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रस्तुत भरतीची जाहिरात ही जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.आणि या भरती संदर्भात अधिक माहिती …

Read more