इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 348 पदाची भरती|IPPB (GDS) Bharti 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IPPB (GDS) Bharti 2025: इंडियन पोस्ट पेमेंट ही देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करणारी बँक आहे.आणि याचं बँकेत तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Indian Post Payment Bank (GDS) Bharti 2025: इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत डाक सेवक (कार्यकारी) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.या भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

 एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पदसंख्या
कार्यकारी ग्रामीण डाक सेवक  348

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव   शैक्षणिक पात्रता
(कार्यकारी) ग्रामीण डाक सेवक   मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उतीर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत.

वयोमर्यादा (Age Limit)

  • 01 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय खालील प्रमाणे असावे
  • सर्वसाधारण उमेदवार 18 ते 35 वर्षे दरम्यान असायला हवे.
नोकरीचे ठिकाण
  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये (All India) काम करण्याची संधी मिळेल. बँकिंग क्षेत्रातील कामकाज आणि व्यवस्थापनाचा अनुभव घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
अर्ज फी
  • या भरतीसाठी पात्रता धारक उमेदवारांसाठी 750/- रुपये अर्ज फी भरावी लागेल.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, सही इत्यादी स्कॅन करून ठेवावीत.
  • चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 09 ऑक्टोबर 2025
  • अर्ज फी भरायची अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2025

महत्वाच्या लिंक्स

  • लिंक तपशील
जाहिरात (PDF)  क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 

IPPB (GDS) Bharti 2025– का निवडावी?

  • सरकारी नोकरीची खात्री – इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही एक सरकारी बँक असल्याने नोकरीत स्थिरता आहे.
  • करिअरची संधी – भारतभर बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव.
  • विकासाची दारे – उच्च दर्जाचे प्रशिक्षण, बढतीच्या संधी आणि सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य वातावरण.
  • संपूर्ण भारतात कामाची संधी – संपूर्ण भारतभर काम मिळवणे म्हणजे जागतिक भौगोलिक आणि पारंपारिक विषयी ज्ञान मिळण्याची खूप मोठी संधी आहे.

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://ibpsonline.ibps.in/ippblaug25/ या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी (Registration) करा.
  • नोंदणी झाल्यानंतर User ID व Password ने लॉगिन करा.
  • आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
  • फी भरून अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

निष्कर्ष

  • IPPB (GDS) Bharti 2025 ही संधी कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी विशेष उपयुक्त आहे.कारण एकूण 0348 जागांमुळे निवड होण्याची शक्यता चांगली आहे. स्थिर नोकरी, बँक क्षेत्रातील अनुभव आणि करिअर विकास या तिन्ही गोष्टींसाठी ही भरती उत्तम पर्याय आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळ वाया न घालवता आपला अर्ज भरावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना हि जाहिरात नक्की कळवा .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

3 thoughts on “इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 348 पदाची भरती|IPPB (GDS) Bharti 2025”

  1. 888starz uz, O’zbekiston bo’ylab qulay qimor xizmatlari taklif etuvchi sayt qimor o’ynash uchun ideal imkoniyatlar taqdim etadi. Bu saytda turli xil o’yinlar, bonuslar va aktsiyalar mavjud .
    888starz uz saytiga kirish juda oson . O’zbekistonlik o’yinchilar o’sha sayt orqali o’z hisoblarini yaratib, o’yinlarga kirishishlari mumkin .
    Har hafta sayt yangi aktsiyalar va bonuslar bilan ajralib turadi. Bu esa o’yinchilarning qiziqishini yanada kuchaytirishga yordam beradi .
    888starz uz xavfsizlikni ta’minlashga katta e’tibor qaratadi . Ular foydalanuvchi ma’lumotlarini himoya qilishda yuqori texnologiyalarni ishlatadilar.
    888starz bet casino https://888starzuzb.com/

    Reply

Leave a Comment