IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एकूण 501 पदांची भरती करण्यात करण्यात आली असून,10 वी/ITI/पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रस्तुत भरतीची जाहिरात ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| अप्रेंटिस | 501 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अप्रेंटिस | प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांनी 10वी/ITI/पदवी/डिप्लोमा संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण केलेली असावी.(मूळ pdf जाहिरात वाचा) |
वयोमर्यादा (Age Limit)
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 18 वर्ष ते 24
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध राज्यामध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- कोणत्याची प्रकारचे अर्ज फी आकारली जाणार नाही.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- Register करून Login करा आणि आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 27 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 12 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- शॉर्टलिस्टिंग
- गुणवत्ता यादी (पदवी+आयटीआय गुणांवर आधारित असेल)
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
IOCL Apprentice Recruitment 2026
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
- 10 वी/ ITI/पदवी/ डिप्लोमा उत्तीर्ण गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 12,600/- रुपये पर्यंत.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून,त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
- ऑनलाईन अर्ज सादर करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी,कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांची प्रोफाइल (वैयक्तिक तपशील, शैक्षणिक तपशील, श्रेणी इत्यादी) आणि एकूण टक्केवारी पोर्टलवर योग्यरित्या दिसत आहे. कोणत्याही दुरुस्तीच्या बाबतीत, उमेदवारांनी NAPS/NATS कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्या प्रोफाइलमध्ये योग्य तपशील राखण्याची जबाबदारी पूर्णपणे उमेदवाराची आहे.
- निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही कॉर्पोरेशनच्या (IOCL) आवश्यकतेनुसार वैद्यकीयदृष्ट्या पात्र ठरण्यावर अवलंबून असेल. अशा सर्व नियुक्त्या कॉर्पोरेशनच्या सर्व संबंधित नियम/धोरणे/मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन असतील.
निष्कर्ष
IOCL Apprentice Recruitment 2026– इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL)भरती मध्ये नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी उमेदवारांना मिळणार आहे.तसेच या भरतीमध्ये पदांची संख्या देखील चांगली आहे.त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा