Federal Bank Bharti 2026: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक भरती | Last Date 08 जानेवारी

सरकारी अपडेट

Federal Bank Bharti 2026: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक भरती | Last Date 08 जानेवारी

शेवटची तारीख 08/01/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जानेवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

Federal Bank 2026: बँकिंग क्षेत्रात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे कारण,फेडरल बँक अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी 08 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.या भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती व्यवस्थित समजून आपला अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
कार्यालय सहाय्यकनमूद नाही

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यालय सहाय्यकमान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2007 दरम्यान झालेला असावा.
  2. SC/ST अधिक 05 वर्ष
  3. OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत भर काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 500/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फेडरल बँकेच्या(Federal Bank)अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration विभाग उघडा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  30 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  08 जानेवारी 2026
निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. वैयक्तिक मुलाखत
  2. दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
ऑनलाईन अर्जयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

Federal Bank Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
  3. 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. डोमासेल सर्टिफिकेट
  5. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  6. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  7. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • फेडरल बँकेच्या नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून,त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. उमेदवारांनी फक्त एकच अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांची उमेदवारी कोणत्याही सूचना किंवा नुकसानभरपाईशिवाय रद्द केली जाईल याची नोंद घ्यावी.
  3. निवड प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
  4. ऑनलाइन नोंदणी किंवा संप्रेषणातील कोणत्याही विलंबासाठी बँक कोणतीही जबाबदारी घेणार नाही.
  5. वर नमूद केलेल्या अर्ज शुल्काव्यतिरिक्त, निवड प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही विक्रेता,एजन्सी किंवा व्यक्तीला इतर कोणतेही शुल्क दिले जाणार नाही.
  6. प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार, आवश्यक मर्यादा पूर्ण झाल्यास, बँक (Federal Bank)अंतिम मुदतीपूर्वी म्हणजेच 08 जानेवारी 2026 पूर्वी कोणत्याही वेळी अर्ज प्रक्रिया बंद करण्याचा अधिकार राखून ठेवते. त्यामुळे, उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला जातो.
  7. पात्रता धारक उमेदवारांनी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

Federal Bank Bharti 2026- बँक विभागात चांगला अनुभव प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.तसेच भविष्यात उच्च पदावरती जाण्याची शक्यता असू शकते त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment