NHM Pune Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे यांच्या 15 वी आयोग अंतर्गत आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.सदर भरतीची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी एकूण 083 पदे असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी अर्जाचा नमुना खाली देण्यात आला आहे.अधिकमाहिती मिळविण्यासाठी खाली दिलेली pdf जाहिरात वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| बालरोगतज्ञ | 02 |
| सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | 04 |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 10 |
| औषधनिर्माता | 03 |
| बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | 64 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| बालरोगतज्ञ | MD PEDIATRIC /DNB (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य आहे) |
| सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | MBBS or Graduate in Health Sciences (BDS/BAMS/BUMS/BHM S/BP.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.Pharm/+ MPH/MHA/MBA In Health Care Administration |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | बी.एस.सी पदवी उत्तीर्ण व डी.एम. एल.टी उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. |
| औषधनिर्माता | D.pharm MSPC/PCI कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. |
| बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | 12th pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course From Government Institute OR Government Recognized Institute |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 18 वर्ष ते 38
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 MSRT Recruitment 2025|10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना पुणे (Pune NHM Recruitment)येथे काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- प्रस्तुत भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत
- प्रस्तुत भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- खाली सविस्तर अर्जाचा नमुना देण्यात आला आहे.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 16 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 26 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| नमुना अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
NHM Pune Recruitment 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता
- एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, पुणे महानगरपालिका, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे 411005
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
- 12 वी पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
| पदाचे नाव | वेतन |
| बालरोगतज्ञ | ७५,०००/- |
| सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | ३२,०००/- |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | १७,०००/- |
| औषधनिर्माता | १७,०००/- |
| बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | १8,०००/- |
महत्वाच्या सूचना
- प्रस्तुत भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी व्यवस्थित रित्या अर्ज भरावा.
- चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.
- निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 500/- रुपये बॉन्ड पेपर सादर करावा लागेल याची नोंद घ्यावी.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
NHM Pune Recruitment 2025– राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत नोकरी मिळविणे म्हणजे आरोग्य क्षेत्रात चांगला अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे.तसेच भविष्यात चांगले वेतनमान घेण्याची संधी असणार आहे.म्हणून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी वेळेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
Pharmacist
Поэтому линкбилдинг является ключевым элементом для улучшения SEO.
Линкбилдинг заказать:
Наличие внешних ссылок увеличивает доверие к вашему сайту среди пользователей.
Публикация уникального контента поможет привлечь внимание других ресурсов.
Некоторые методы, как покупка ссылок, могут привести к санкциям со стороны поисковиков.