NHM Pune Recruitment 2025: पुण्यात आरोग्य विभागात 83 जागांसाठी भरती | पगार ₹75,000 पर्यंत
NHM Pune Recruitment 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे यांच्या 15 वी आयोग अंतर्गत आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.सदर भरतीची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी एकूण 083 पदे असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन …