VNMKV Parbhani Recruitment 2025: 197 जागांसाठी थेट भरती | 10वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

VNMKV Parbhani Recruitment 2025: महाराष्ट्र शासन मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

VNMKV Parbhani Bharti 2025- महाराष्ट्रातील तमाम अभ्यासू उमेदवारांना कळविण्यात येते की,मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
सरळसेवेची विविध रिक्त पदे 197

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
सरळसेवेची विविध रिक्त पदे 10 वी/12 वी/पदवी उत्तीर्ण (मूळ pdf वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • General (सामान्य) 18 वर्ष ते 38 वर्ष
  • SC/ST अधिक 05 वर्ष
  • OBC अधिक 03 वर्ष

 

हि पण भरती महत्वाची: अग्निशामक दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आत्ताच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी(VNMKV )मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

  • General/OBC/  1000/- रुपये फी
  • SC/ST  900/- रुपये फी

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Recruitment विभाग उघडा व नोंदणी करा
  • लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा.तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, जात प्रमाणपत्र, आरक्षण माहिती भरावी.
  • अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा आणि हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 10 नोव्हेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 24 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
  • मुलखात (Interview)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  • डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • 15,000/- ते  63,200/- रुपये पर्यंत

VNMKV Parbhani Recruitment 2025–भरतीचे मुख्य वैशिष्ट्य ?

  • स्थिर आणि सुरक्षित सरकारी नोकरी
  • कृषी विद्यापीठातील नोकरी म्हणजे–
  1. स्थिरता
  2. नियमित पगार
  3. सर्व सरकारी सुविधा
  4. निवृत्ती फायदे
  5. ही सर्व सुविधा उमेदवारांसाठी आकर्षक आहेत.

महत्वाच्या सूचना

  • या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा
  • मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (VNMKV )भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे.त्यामुळे अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी.कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.

निष्कर्ष

VNMKV Parbhani Recruitment 2025- ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे कारण यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कमी शैक्षणिक पात्रतेवरही स्थिर सरकारी नोकरी मिळू शकते, तसेच विविध प्रकारच्या पदांमुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment