Union Bank of India Apprentice Bharti 2026|एकूण 1865 रिक्त पदे| आजच अर्ज करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधतात का? तर मग मी पोस्ट तुमच्या साठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.नमस्कार मित्रानो dainiknokari.com या संकेतस्थळावर आपल्या स्वागत आहे.आज आपण या लेखामध्ये Union Bank of India Apprentice Bharti 2026 या भरती संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत.ज्या मध्ये अर्ज कसा करावा निवड पद्धती याची माहिती घेणार आहोत. या भरतीची जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून अधिक माहिती साठी संकेस्थळाला भेट द्यावी.

मित्रांनो जर तुम्ही Graduation पूर्ण केले असेल तर ही भरती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी देखील आहे कारण या भरती मध्ये एकूण 1865 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.ही भरती संपूर्ण भारतासाठी असून यामध्ये महाराष्ट्रातील उमदेवार सुद्धा अर्ज करू शकतात.

या भरतीची संपूर्ण माहिती खालील लेखात देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचावी.

Union Bank of India Apprentice Bharti 2026

घटक माहिती
भरती संस्थाUnion Bank of India
एकूण जागा1865
पदाचे नावApprentice
अर्ज सुरू तारीख 29 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2026
अर्ज पद्धतOnline
नोकरी प्रकारApprenticeship Training
अधिकृत संकेस्थळ https://www.unionbankofindia.bank.in/en/home
Union Bank Apprentice Recruitment 2026 या भरतीमध्ये चांगल्या प्रमाणात पदे रिक्त असून नोकरीची उत्तम संधी आहे.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांनी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • पदवी उत्तीर्ण होऊन 04 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.

वयोमर्यादा ( Age Limit)

  • उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.( अधिकृत नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सूट मिळू शकते)

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • ऑनलाइन परीक्षा
  • दस्तऐवज पडताळणी
  • स्थानिक भाषा चाचणी

पगार ( Salary)

  • या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये ते 20,000 रुपये पर्यंत स्टायपेंड दिले जाणार आहे.

Union Bank of India Apprentice Bharti 2026 अर्ज कसा करावा (How to Apply)

Step 1: Registration (नोंदणी कशी करायची?)

  • सर्वात अगोदर BFSI SSC वेबसाइटवर भेट द्या
  • Registration वरती क्लिक करा आणि नोंदणी करून द्या.

Step 2: Login

  • आता तुम्ही ID आणि password वापरून login करा संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.

Step 3: Document Upload

  • तुमच्या फोटो आणि सही अपलोड करून घ्या.
  • शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

Step 4: Preview & Payment

  • संपूर्ण फॉर्म Preview करून बघून घ्या.
  • फॉर्म मध्ये काही चुका असतील तर दुरूस्त करून घ्या.
  • Payment करून अर्ज Submit करा.
  • अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.

अर्ज फी (Application Fee)

  • General / OBC पुरुष: 944 रुपये
  • महिला: 708 रुपये
  • SC / ST / PwBD: 236 रुपये

अर्ज फी ना परतावा आहे

आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

  • पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र/गुणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो आणि सही
  • जातीचा दाखल (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पॅन कार्ड

Union Bank Apprentice Recruitment 2026 Apply Online Link

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांना सदर भरतीसाठी केवळ ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज सदर करताना कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची टाकलेली आहे असे आढळून आल्यास त्याची निवड/पात्रता रद्द केली जाईल.
  • उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ई-मेल (Email ID)आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.

निष्कर्ष

Union Bank of India Apprentice Bharti 2026 ही भरती खरोखरच पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. विशेष: म्हणजे ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.त्यामुळे 19 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.तसेच ही माहिती अशी वाटली हे आम्हाला Comment Box च्या माध्यमातून अवश्य कळवा.आणि नवीन अपडेटसाठी Dainiknokari.com या संकेतस्थळावर भेट द्या.

1 thought on “Union Bank of India Apprentice Bharti 2026|एकूण 1865 रिक्त पदे| आजच अर्ज करा”

Leave a Comment