UCO Bank Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय का?कारण UCO बँक अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
UCO Bharti 2025- युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी नवीन भरती होत असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या भरतीमध्ये एकूण 0532 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.आपल्या करिअरची सुरुवात करण्याची ही चांगली संधी ठरू शकते.त्यामुळे 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| अप्रेंटिस | 532 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अप्रेंटिस | पदवी उत्तीर्ण केलेली असावी. |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी (01 ऑक्टोबर 2025 रोजी) 20 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असावे.
हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
| General/OBC/EWS | 800/- रुपये फी |
| Pwd | 400/- रुपये फी |
| SC/ST | फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी UCO बँकेच्या च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- “ Recruitment” विभागात जाऊन संबंधित भरती लिंकवर क्लिक करावे.
- ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती अचूकपणे नमूद करावी.
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, फोटो, सही) अपलोड करावीत.
- ऑनलाईन payment करून घ्यावे.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 21ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 30 नोव्हेंबर 2025
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाईन परीक्षा (Online CBT Exam)
- निवड यादी (Merit list)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 15,000 रुपये
UCO Recruitment 2025–ही भरती का निवडावी?
- बँकिंग क्षेत्रात अनुभव – युको बँक ही उत्कृष्ट दर्जाची बँक असून या बँकेत नोकरी मिळविणे चांगला अनुभव होय.
- नोकरीची संधी– या बँकेत काम केल्या नंतर भविष्यात चांगल्या पदावर जाण्याची मोठ्ठी संधी देखील मिळणार आहे.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट त्यावी.ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी चालू असलेल्या मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
- भरती संदर्भात वेळोवेळी माहिती ही उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आयडी वरती कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.तसेच ही भरती केवळ अप्रेंटिस (uco bank apprentice recruitment 2025) पदांकरिता होत आहे.
- भरती संदर्भात सविस्तर माहिती मिळविण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf काळजीपूर्व वाचण्याची विनंती केली जाते.
निष्कर्ष
uco bank recruitment 2025 apply online- या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत स्थिर नोकरी, आकर्षक वेतन आणि प्रगतीची संधी मिळेल.म्हणूनच UCO Bank भरती हे बँकिंग करिअरकडे वाटचाल करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज वेळेत करून घ्यावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा