BSF Bharti 2026: 10 वी पास उमेदवारांसाठी 549 जागांची मोठी भरती | पगार ₹69,100

BSF Bharti 2026

BSF Bharti 2026: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.कारण (BSF) सीमा सुरक्षा दल अंतर्गत तब्बल 0549 पदांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात ही (BSF) सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.भरती संदर्भात अधिक माहिती …

Read more