भारतीय रेल्वे विभागामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित|RRC NER Recruitment 2025
RRC NER Recruitment 2025: भारतीय रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण RRC उत्तर पूर्व रेल्वे विभागाने नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे. RRC NER Bharti 2025- RRC NER उत्तर पूर्व रेल्वे विभागा अंतर्गत अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून सदर जाहिरातीमध्ये अप्रेंटिस हे रिक्त पद भरण्यात येत आहे.या या भरतीमध्ये एकूण 1104 जागा … Read more