RBI Bharti 2026: 572 जागांसाठी अधिकृत भरती जाहिरात
RBI Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत 572 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे नोकरी मिळवण्याची चांगली संधी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मिळणार आहे.प्रस्तुत भरती ही RBI च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे,उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी 4 फेब्रुवारी 2026 हा अंतिम दिनांक आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील …