10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्स विभागामध्ये नोकरीची संधी|Mumbai Custom Zone Recruitment 2025
Mumbai Custom Zone Recruitment 2025:10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण,सीमा शुल्क विभागामध्ये नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. Mumbai Custom Zone Bharti 2025- भारत सरकारच्या महसूल विभाग अंतर्गत सीमा शुल्क विभाग मुबई मध्ये अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 22 पदे भरण्यात येत असून,10 वी पास झालेल्या उमेदवारांना ही करियर सुरू … Read more