महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती| MPSC Recruitment 2025

MPSC Recruitment 2025

MPSC Recruitment 2025: सरकारी नोकरीची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे. MPSC Bharti 2025- महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नेहमी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असते,त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन गट क संवर्गातील विविध जागांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,या भरतीमध्ये 938 जागा भरण्यात येत असून, … Read more