इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 348 पदाची भरती|IPPB (GDS) Bharti 2025
IPPB (GDS) Bharti 2025: इंडियन पोस्ट पेमेंट ही देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करणारी बँक आहे.आणि याचं बँकेत तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Indian Post Payment Bank (GDS) Bharti 2025: इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत डाक सेवक (कार्यकारी) या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना … Read more