Bank of Baroda Bharti 2026| बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित
Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 04 जागा भरण्यात येत असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात ही बँक ऑफ बडोद्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी उमेदवारांना 06 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले अर्ज करता येणार …