स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 25,487 पदांची भरती प्रसिद्ध|SSC GD Recruitment 2025

SSC GD RecruiSSC GD Recruitment 2025: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी देश सेवेची मोठ्ठी संधी मिळणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC GD Bharti 2025– स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 25,000 पेक्षा अधिक पदांसाठी नवीन भरती प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे देश सेवा करण्यासाठी सज्ज असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पदसंख्या
कॉन्स्टेबल (GD) 25,487 पेक्षा अधिक

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण (मूळ pdf वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • General (सामान्य) 18 वर्ष ते 23 वर्ष
  • SC/ST अधिक 05 वर्ष
  • OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: अग्निशामक दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आत्ताच अर्ज करा 

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • General/OBC/  100/- रुपये फी
  • SC/ST  फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  •  अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Recruitment  विभाग उघडा व नोंदणी करा
  • लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा.तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, जात प्रमाणपत्र, आरक्षण माहिती भरावी.
  • अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा आणि हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  01 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 31 डिसेंबर 2025

निवड प्रक्रिया 

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
  • शारीरिक चाचणी (Ground)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा

आवश्यक कागदपत्रे 

  •  पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  • डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  •  21,700/- ते  69,100/- रुपये पर्यंत 

SSC GD Recruitment 2025–भरती का निवडावी?

  •  देशसेवेची मोठी संधी: SSC GD मार्फत तुम्ही BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, Assam Rifles यांसारख्या बलांमध्ये सेवा देता.  देशाच्या सीमांचे व अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करण्याची संधी मिळते.  देशभक्तीची भावना जपणाऱ्या तरुणांसाठी उत्तम करिअर.
  • सरकारी नोकरीची खात्री आणि स्थिरता: SSC द्वारे भरती होत असल्याने नोकरीची स्थिरता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन लाभ मिळतात.  आर्थिक सुरक्षा वेळेवर पगार सरकारी संरक्षण

महत्वाच्या सूचना 

  •  SSC GD या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा
  • प्रस्तुत भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे.त्यामुळे अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी.कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.

निष्कर्ष

ssc gd new vacancy 2026- ही देशसेवा, स्थिर सरकारी नोकरी, उत्तम पगार, भत्ते आणि करिअरमधील वाढीच्या संधी शोधणाऱ्या  ssc तरुणांसाठी अत्यंत उत्कृष्ट संधी आहे. फक्त 10वी पास पात्रता, मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे आणि सोपी निवड प्रक्रिया यामुळे ही भरती सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीही खुली आहे. सुरक्षा दलांचा मान-सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा आणि देशासाठी थेट काम करण्याचा गौरव यामुळे ही भरती नक्कीच निवडण्यासारखी आहे

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

7 thoughts on “स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 25,487 पदांची भरती प्रसिद्ध|SSC GD Recruitment 2025”

Leave a Comment