Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025: पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर हा वाघांचे संवर्धन करण्यासाठी कार्य करत असते. नागपूर व्याघ्र प्रकल्प अंतर्गत हे नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025 पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत कायदा अधिकारी,निसर्ग पर्यटक,डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरीता अधिकृत जाहिरात प्रसिfद्ध करण्यात आली आहे.ही भरती केवल कंत्राटी पद्धतीने होत असून. अहर्ता धारक उमेदवारांना ऑनलाईन (Email) पद्धतीने अर्ज करावे लागतील.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| कायदा अधिकारी | 01 |
| निसर्ग पर्यटक | 01 |
| डाटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- कायदा अधिकारी : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- निसर्ग पर्यटन व्यवस्थापक: कोणत्याही शाखेत पदवी / MBA / हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असल्यास प्राधान्य इंग्रजी हिन्दी व मराठी भाषा सहजतेने वाचता लिहता व बोलण्यास सक्षम असावा.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर: कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MS-CIT परीक्षेत उत्र्तीर्ण, टंकलेखन वेग इंग्रजी-40 शप्रमी, मराठी -40 शप्रमी.
वयोमर्यादा (Age Limit)
- या भरतीमध्ये वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली नाही.
हि पण भरती महत्वाची नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025|शैक्षणिक पात्रता:12 वी उत्तीर्ण | नवीन जाहिरात प्रसिद्ध
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे कार्यालय काम करण्याची संधी मिळेल.वनविभाग नागपूर मध्ये कामाचा अनुभव घेण्याची योग्य संधी मिळाले.
अर्ज फी
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही म्हणून सर्व सामान्य उमेदवारांना सुद्धा चांगली संधी आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, सही इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत पाठवावीत.
- चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 08 ऑक्टोबर 2025
- अर्ज फी भरायची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी 5:00 वाजेपर्यंत.
- मुलाखतीची दिनांक- नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| अर्ज करण्यासाठी ईमेल आयडी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025– का निवडावी?
- सरकारी नोकरीची खात्री – पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी अधिपत्याखाली तयार करण्यात आला आहे.त्यामुळे सरकारी नोकरीची स्थिरता आहे.
- करिअरची संधी – महाराष्ट्र वनविभागामध्ये चांगल अनुभव मिळविण्यात यश
- विकासाची दारे – भविष्यात उच्च पदांसाठी या भरतीचा अनुभव कमी येऊ शकतो तसेच योग्य पद मिळविण्यास कमी येऊ शकते.
- उत्तम वेतन – चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्याची संधी आणि सुरक्षितता आहे.
अर्ज कसा करावा?
- अधिकृत edpenchfoundation@mahaforest.gov.in ईमेल आयडी वरती आपले सर्व शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे/पाठवीत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- Office of the Executive Director, Pench Tiger Reserve Conservation Foundation, Nagpur, First Floor, New Administrative Building (Forest Building), Near Government Press, Zero Mile, Civil Lines, Nagpur 440 001
निष्कर्ष
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025 या भरतीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना चांगले वेतन तर मिळणारच आहे,मात्र वनविभागात काम म्हणून सामाजिक प्रतिष्ठा मिळविणे आणि सामाजिक कार्याची देखील कामगिरी मिळविणे ही संधी मिळणार आहे.
गरजू आणि इच्छुक उमेदवारांना या भरती बद्दल नक्की कळवा.
5 thoughts on “पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर भरती|Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025”