NPCIL Palghar Bharti 2026: 114 पदांची मोठी भरती | ऑनलाईन अर्ज सुरू

NPCIL Palghar Bharti 2026: नोकरी शोधताय का? तर मग जाहिरात तुमच्यासाठी कारण,न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,पालघर अंतर्गत 114 पदांसाठी नवीन जाहिरात भरती प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर भरतीची जाहिरात ही NPCIL Palghar च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली असून,या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात नक्की वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
वैज्ञानिक सहाय्यक/बी (स्थापत्य) 02
स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (एसटी/एसए-श्रेणी-१) 12
स्टायपेंडरी ट्रेनी/तंत्रज्ञ (एसटी/टीएन-श्रेणी-२) 83
एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ/सी) 02
सहाय्यक गट-१ (एचआर) 06
सहाय्यक १ (एफ अँड ए) 05
सहाय्यक गट-१ (सी अँड एमएम) 04

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्यामुळे खाली दिलेली मूळ pdf जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा (Age Limit)

  • नमूद नाही

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना पालघर मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  • नमूद नाही.

अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NPCIL च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज preview करून बरोबर असल्याची खात्री करा आणि Submit करा
  6. अर्जाची हार्ड कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 15 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  04 फेब्रुवारी 2026

निवड प्रक्रिया

  • अधिकृत जाहीर pdf वाचा.

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

NPCIL Palghar Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  3. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. डोमसेल प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • NPCIL नियमानुसार ₹21,700 – ₹44,900 + DA (पदानुसार)

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा भरलेला अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  3. भरती संदर्भात अधिक नियम आणि अटी NPCIL राखून ठेवते.
  4. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यावी किंवा वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

NPCIL Palghar Bharti 2026– न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,पालघर अंतर्गत नोकरी मिळविणे म्हणजे योग्य पद आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करणे होय.म्हणून विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment