Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलामध्ये काम करण्याचे आज अनेक तरुणांचे स्वप्न आहे.तीच संधी उपलब्ध झाली आहे.
Indian Navy Bharti 2025- भारतीय नौदल हे भारताचे समुद्रमार्गावरील संरक्षण दल आहे.आणि यामध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न अनेक तरुण बघत असतात. म्हणून भारतीय नौदल अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 210 रिक्त पदे असून,आपल्या करिअर ची सुरवात करण्याची मोठ्ठी आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.त्यासाठी 17 नोव्हेंबर 2025 ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
| ITI आणि Non ITI अप्रेंटिस | 210 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| ITI आणि Non ITI अप्रेंटिस |
8वी /10वी/ITI /डिप्लोमा उत्तीर्ण केलेली असावी.(Pdf वाचा) |
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 14 वर्ष ते 18 वर्ष दरम्यान असावे.
हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत
नोकरीचे ठिकाण
- या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना कारवार (Karnatka) आणि दाबोलीम (Goa) काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी आकारली जाणार नाही.म्हणून सर्व सामान्य उमेदवारांना सुद्धा चांगली संधी मिळाली आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी Join Indian Navy च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- “ Recruitment” विभागात जाऊन संबंधित भरती लिंकवर क्लिक करावे.
- ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती अचूकपणे नमूद करावी.
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, फोटो, सही) अपलोड करावीत.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 18 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 17 नोव्हेंबर 2025
- परीक्षा दिनांक – जानेवारी 2026(अंदाजे)
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- शोर्टलीस्ट (Shortlisted)
- लेखी परिक्षा (Written Exam)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक – 581308
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 8वी/10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
- डिप्लोमा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- इतर शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे/प्रमाणात आवश्यक आहेत.
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- दरमहा 9,600 रुपये
Indian Navy Recruitment 2025–भरतीचे मुख्य वैशिष्ट्य काय?
- देशसेवेची आणि प्रतिष्ठेची संधी- भारतीय नौदल ही भारताच्या संरक्षण दलातील एक महत्वाची शाखा आहे. नौदलात भरती होणे म्हणजे देशरक्षणात थेट सहभाग घेण्याची सन्माननीय संधी
- साहसी आणि तांत्रिक जीवनशैली-नौदलातील कामात समुद्र मोहिमा, तंत्रज्ञानाचा वापर, आणि आधुनिक जहाजांवर काम करण्याची अनोखी संधी मिळते.
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी apprenticeship या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.ऑनलाईन अर्ज करत असतांना चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल (Email)आयडी प्रविष्ठ करावा.म्हणजे पुढील व्यवहारासाठी उपयोगी ठरेल.
- ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण माहिती ही खरी असावी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी साठी उमेदवारांची निवड ही रद्द केली जाऊ शकते याची काळजी घ्यावी.
- पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष
Indian Navy Recruitment 2025- नौदलातील नोकरीत उमेदवारांना साहस, शिस्त, नेतृत्वगुण, आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत काम करण्याचा अनुभव मिळतो.त्यामुळे या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना ही संधी आहे.त्यासाठी विहित अर्ज अंतिम दिनांक संपण्याआधी भरून घ्यायचा आहे.
indian navy recruitment 2025 apply online date
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा