DRDO Recruitment 2025: सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
DRDO Bharti 2025- DRDO अंतर्गत एकूण 0764 पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीची जाहिरात ही DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 561 |
| तंत्रज्ञ-A | 203 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
10वी/ITI/B.sc संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी (सविस्तर pdf जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 18 वर्ष ते 29 वर्ष
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 1000/- रुपये फी आहे.
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- New Registration विभाग उघडा व नोंदणी करा
- Login करून ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा.तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, जात प्रमाणपत्र, आरक्षण माहिती भरावी.
- अर्ज फी भरून अर्ज Submit करा आणि हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 19 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 11 जानेवारी 2026
- परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- टियर-I (स्क्रीनिंगसाठी CBT)
- टियर-II (तात्पुरत्या निवडीसाठी CBT)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- शाळा सोडण्याचा दाखला
- वयाचा पुरावा (10 गुणपत्रक)
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
- अर्ज सादर करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल म्हणून व्यवस्थित रित्या अर्ज भरावा.
- प्रस्तुत भरतीसाठी अधिक नियम आणि अटी DRDO राखून ठेवत आहे याची नोंद घ्यावी.
- पात्र इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
DRDO Recruitment 2025– ही तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य पात्रता आणि तयारी असेल तर ही भरती तुम्हाला उत्कृष्ट करिअरकडे नेऊ शकते.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा