District Jail Jalna Bharti 2026: जिल्हा कारागृह जालना अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

District Jail Jalna Bharti 2026: जिल्हा कारागृह जालना येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वैद्यकीय अधिकारी गट ब पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरतीसाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली असून, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी (MBBS) 01
वैद्यकीय अधिकारी (BAMS) 01

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव   शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (MBBS) MBBS with MMC Registration
वैद्यकीय अधिकारी (BAMS) BAMS with MMC Registration

वयोमर्यादा (Age Limit) 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • उमेदवारांचे वय हे 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा कारागृह जालना मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  • अर्ज फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी नमुना अर्ज खाली देण्यात आला आहे.
  2. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 10 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. प्रत्यक्ष मुलखात
  2. दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
नमुना अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

District Jail Jalna Bharti 2026

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जालना.

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. जातीचा दाखला
  4. शाळा सोडण्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
  5. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  6. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  7. शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रक
  8. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

पदाचे नाव  वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (MBBS) 75,000/- रुपये
वैद्यकीय अधिकारी (BAMS) 40,000/- रुपये

District Jail Jalna Bharti 2026

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  2. उमेदवारांनी अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  3. ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने होत असून भरती कालावधी संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांना त्या पदावरती कोणताही अधिकार राहणार नाही किंवा कोणताही दावा करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.
  4. या भरतीमध्ये निवड  झालेल्या उमेदवारांना जिल्हा कारागृह जालना येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या कर्तव्य व जबाबदारी नुसार कामकाज करणे बंधन कारक राहील.
  5. सदर भरतीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अथवा संपूर्ण भरती प्रक्रिया (District Jail Jalna Bharti 2026)रद्द करण्याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  6. उमेदवारांना सर्व अटी व शर्ती मान्य असल्यासबाबत 100/- रुपये चे स्टॅम्पेपरवर करारनामा करण्यता येईल.
  7. अर्ज दाखल करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी अशी विनंती करण्यात येते.

निष्कर्ष

District Jail Jalna Bharti 2026– चांगल्या वेतनाची नोकरी आणि आरोग्य क्षेत्रात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मिळाली आहे.त्यामुळे दिलेल्या पत्त्यावरती शेवटच्या तारखेच्या आधी आपला अर्ज सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment