Bank Of Maharashtra Bharti 2026: 600 अप्रेंटिस पदांची भरती – 25 जानेवारीपूर्वी अर्ज करा

Bank Of Maharashtra Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण,बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एकूण 600 पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.प्रस्तुत भरती ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती याविषयी सविस्तर माहिती खालील देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
अप्रेंटिस 600

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  2. प्रशिक्षणार्थीला संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाची स्थानिक भाषा (वाचन, लेखन आणि बोलणे) अवगत असावी.
  3. प्रशिक्षणार्थीने इयत्ता 10 वी किंवा 12 वीची गुणपत्रिका/प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये स्थानिक भाषा ही एक भाषा म्हणून नमूद केलेली असेल.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. सामान्य 20 वर्ष ते 28 वर्ष (मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी आरक्षणावर लागू असते)

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र पुणे मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  1. खुला प्रवर्ग  उमेदवारांसाठी – १५०/-रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी –  १०० /-रुपये
  3. पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी – कोणतेही अर्ज फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा
  6. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 15 जानेवारी 2026
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  25 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. अंतिम निवड.
  2. स्थानिक भाषेची परीक्षा.
  3. दस्तावेज पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही  बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

Bank Of Maharashtra Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
  3. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  4. अधिक माहितीसाठी pdf वाचा

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 12,300/- रुपये

महत्वाच्या सूचना

  1. सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. उमेदवारांनी अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  3. या भरती संदर्भात वेळा वेळी अधिकृत संकेतस्थळावरती अपडेट देण्यात येईल त्यासाठी बँक ऑफ (Bank of Maharashtra Bharti 2026)
  4. महाराष्ट्राच्या वेबसाइटवर भेट देत राहावी.
  5. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

Bank Of Maharashtra Bharti 2026 – बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

2 thoughts on “Bank Of Maharashtra Bharti 2026: 600 अप्रेंटिस पदांची भरती – 25 जानेवारीपूर्वी अर्ज करा”

Leave a Comment