अग्निशमन दलामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी|Agnishaman Dal Recruitment 2025

Agnishaman Dal Recruitment 2025: अग्निशमन दल अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे तरुण आणि होतकरू उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Agnishaman Dal Bharti 2025- अग्निशमन दलामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.कारण अग्निशम दलामध्ये एकूण 0186 पदे भरण्यात येत आहेत त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे निर्देशांक देण्यात आले आहेत.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
अग्निशमन फायरमन इतर 0186

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
अग्निशमन फायरमन इतर या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.(Pdf वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • General (सामान्य) 18 वर्ष ते 38 वर्ष
  • SC/ST अधिक 05 वर्ष
  • OBC अधिक 03 वर्ष

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक महानगरपालिकामध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • General/OBC/  100/- रुपये फी
  • SC/ST  900/- रुपये फी
अर्ज करण्याची पद्धत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत (Agnishaman Dal Bharti 2025)वेबसाइटला भेट द्या.
  • “Recruitment / Bharti” विभाग उघडा व नोंदणी करा
  • लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा.तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, जात प्रमाणपत्र, आरक्षण माहिती भरावी.
  • अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा आणि हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 10 नोव्हेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 11 डिसेंबर 2025

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)
  • निवड यादी (Merit list)
  • शारीरिक चाचणी (Ground Test)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  • डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • बेसिक  19,900/- ते  63,200/- रुपये पर्यंत

Agnishaman Dal Recruitment 2025–का महत्वाची आहे?

  1. करिअर वाढीची उत्तम संधी- आपल्या करिअरची सुरुवात करण्याची ही एक सुवर्णसंधी तरुण उमेदवारांना मिळणारा आहे.
  2. शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध करण्याची संधी– या भरतीत उमेदवारांची शारीरिक क्षमता, धैर्य, आणि शिस्तबद्धता तपासली जाते. त्यामुळे फिटनेस आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही एक उत्तम प्रेरणा ठरते

महत्वाच्या सूचना

  • या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा
  • अग्निशमन दल भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे.त्यामुळे अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी.

निष्कर्ष

Agnishaman Dal Recruitment 2025- ही केवळ एक भरती नसून, ती सेवा, प्रतिष्ठा आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. तरुणांनी या संधीचा फायदा घेत समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःचे व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

8 thoughts on “अग्निशमन दलामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी|Agnishaman Dal Recruitment 2025”

  1. Если вы ищете надежный автосервис для вашей Тойота в Москве, вам повезло. В этом автосервисе вы найдете опытных техников, которые знают все о Тойота.
    Если вам нужен качественный и надежный автосервис Тойота в Москве, мы предлагаем широкий спектр услуг для вашего автомобиля.
    Ремонт и обслуживание Тойота требуют от специалистов глубоких знаний. Каждый механик проходит специальное обучение и сертификацию.
    В автосервисе установлено современное оборудование. Это позволяет проводить диагностику и ремонт на высшем уровне.
    Наш автосервис обеспечивает надежность и долговечность вашего автомобиля. Ваше доверие для нас — наивысшая награда.

    Reply
  2. The Title Balcony near Phuket International Airport is a modern beachfront condominium in Phuket, located on the coast in the Nai Yang area.
    The Title Balcony Nai Yang emerges as a cutting-edge beachfront condominium in Phuket, placed directly along the coastline in the Nai Yang area. This condominium offers breathtaking views of the Andaman Sea provides stunning vistas of the Andaman Sea . The location is perfect for those who want to wake up to the sound of waves ideal for individuals who wish to awaken to the sound of waves . The Title Balcony Nai Yang is designed to offer a luxurious lifestyle designed to provide a lavish lifestyle .

    Reply
  3. The Title Balcony apartments is a modern beachfront condominium in Phuket, located on the coast in the Nai Yang area.
    The Title Balcony Nai Yang emerges as a cutting-edge beachfront condominium in Phuket, placed directly along the coastline in the Nai Yang area. This condominium offers breathtaking views of the Andaman Sea features awe-inspiring views of the Andaman Sea. The location is perfect for those who want to wake up to the sound of waves suitable for people who prefer to start their day with the sound of waves . The Title Balcony Nai Yang is designed to offer a luxurious lifestyle constructed to present an opulent lifestyle.

    Reply

Leave a Comment