VNMKV Parbhani Bharti 2026: 197 जागांची मोठी भरती | 10वी–पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

सरकारी अपडेट

VNMKV Parbhani Bharti 2026: 197 जागांची मोठी भरती | 10वी–पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

शेवटची तारीख 31/01/2026
🔴 ही भरती बंद झाली आहे
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026 होती. सध्या अर्ज स्वीकारले जात नाहीत.

VNMKV Parbhani Bharti 2026: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत गट- क व गट- ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सदर भरतीमध्ये एकूण 197 पदे भरण्यात येत असून,इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भातील नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.मात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ संशोधन सहाय्यक१७
उप पर्यवेक्षक०२
कृषी सहाय्यक (पदवी)५२
कृषी सहाय्यक (पदविका)११
इलेक्ट्रिशियन०४
ग्रंथालय सहाय्यक०१
कनिष्ठ लिपिक३४
वाहन चालक०७
कृषी यंत्र चालक०१
प्रयोगशाळा परिचर०७
प्रयोगशाळा सेवक१९
ग्रंथालय परिचर०२
शिपाई४०

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  1. कनिष्ठ संशोधन सहाय्यक: कृषि विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
  2. उप पर्यवेक्षक: 1) एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण, २) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संबंधित प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ३) एक वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  3. कृषी सहाय्यक (पदवी): संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  4. कृषी सहाय्यक (पदविका): संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  5. इलेक्ट्रिशियन: १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, २) औद्योगिक प्रशक्षिण संस्थेमधील विजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ३) ०१ वर्षाचे (NCVT), व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  6. ग्रंथालय सहाय्यक: एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण ग्रंथालय शाख प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  7. कनिष्ठ लिपिक: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  8. वाहन चालक: १)एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण. २)हलके वाहन किया जज बाहन चालविण्यावा परवाना आवश्यक.
  9. कृषी यंत्र चालक: १)एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण २)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकैनिक ट्रैक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,३)विभागीय परिवहन अधिकारी यांचे कडील ट्रैक्टर चालविण्याचा परवाना आवश्यक ४)०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक
  10. प्रयोगशाळा परिचर: माध्यमीक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशाख व रसायनशाख विषयासहीत)
  11. प्रयोगशाळा सेवक: माध्यमीक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
  12. ग्रंथालय परिचर: माध्यमीक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  13. शिपाई: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

(टीप: शैक्षणिक पात्रते संबंधित सविस्तर माहिती मिळविण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf वाचावी)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. General (सामान्य)- 18 वर्ष ते 38 वर्ष
  2. SC/ST 05 वर्ष सूट
  3. OBC 03 वर्ष सूट

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना कृषी विद्यापीठ परभणी (VNMKV)  मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 1000/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 900/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  1. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची हार्ड कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात – 04 नोव्हेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  31 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. ऑनलाईन परीक्षा
  2. मुलखात
  3. दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF)येथे बघा 
ऑनलाईन अर्जयेथे बघा 
शुद्धिपत्रयेथे बघा 
अधिकृत वेबसाइटयेथे बघा 

VNMKV Parbhani Bharti 2026

(अत्यंत महत्वाचे: प्रस्तुत भरतीची जाहिरात ही मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या (VNMKV) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून,या लेखामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा)

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. 10 वी/12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
  3. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  4. ड्रायव्हिंग लायसन्स
  5. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  6. आधार कार्ड (अधिक माहितीसाठी pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन सहाय्यक35400/- रुपये ते 112400/- रुपये
उप पर्यवेक्षक25500/- रुपये ते 81100/- रुपये
कृषी सहाय्यक (पदवी)25500/- रुपये ते 81100/- रुपये
कृषी सहाय्यक (पदविका)25500/- रुपये ते 81100/- रुपये
इलेक्ट्रिशियन25500/- रुपये ते 81100/- रुपये
ग्रंथालय सहाय्यक21700/- रुपये ते 69100/- रुपये
कनिष्ठ लिपिक19900/- रुपये ते 63200/- रुपये
वाहन चालक19900/- रुपये ते 63200/- रुपये
कृषी यंत्र चालक21700/- रुपये ते 69100/- रुपये
प्रयोगशाळा परिचर9900/- रुपये ते 63200/- रुपये
प्रयोगशाळा सेवक15000/- रुपये ते 47600/- रुपये
ग्रंथालय परिचर19900/- रुपये ते 63200/- रुपये
शिपाई 15000/- रुपये ते 47600/- रुपये

VNMKV Parbhani Bharti 2026

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. या भरतीसाठी उमेदवारांना मराठी,हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना लेखी परीक्षा, शारिरीक क्षमता,दस्तावेज पडताळणी साठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  4. अर्जामध्ये अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारांची निवड करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  5. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी (VNMKV)वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

VNMKV Parbhani Bharti 2026:- 10 वी/12 वी/पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.तसचे शासकीय नियमानुसार योग्य वेतन आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी संधी आहे.त्यामुळे विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

1 thought on “VNMKV Parbhani Bharti 2026: 197 जागांची मोठी भरती | 10वी–पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी”

Leave a Comment