VNMKV Parbhani Bharti 2026: 197 जागांची मोठी भरती | 10वी–पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

VNMKV Parbhani Bharti 2026

VNMKV Parbhani Bharti 2026: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत गट- क व गट- ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सदर भरतीमध्ये एकूण 197 पदे भरण्यात येत असून,इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती …

Read more