MTS Bharti 2026: 10 वी पाससाठी 714 पदांची सरकारी भरती | ऑनलाईन अर्ज सुरू

MTS Bharti 2026: मल्टी टास्किंग स्टाफ अंतर्गत 0714 पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या 10 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीची जाहिरात DSSSB अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.तसेच उमेदवारांनी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 0714

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (Age Limit)

  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
  1. General (सामान्य) 18 वर्ष ते 28 वर्ष
  2. SC/ST अधिक 05 वर्ष
  3. OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: सरकारी: रेल्वे भरती 2025|पात्रता: 10 वी उत्तीर्ण केलेली असावी|तब्बल: 22,000 पदे

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत भर काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)

  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 100/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी DSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या.
  4. शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Payment करून अर्ज submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  17 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  15 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
  1. लेखी परीक्षा
  2. दस्तावेज पडताळणी
महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

MTS Bharti 2026

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
  3. 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  5. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • सरकारी नियमानुसार मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून,त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
  2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव आणि इतर पात्रतेच्या अटी कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी निश्चित केल्या जातील हे लक्षात घ्या.
  3. परीक्षेसाठी उमेदवाराची उमेदवारी पूर्णपणे तात्पुरती असून ती कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही निर्देश/निर्णय/आदेश/घोषणेच्या निकालावर अवलंबून आहे आणि केवळ प्रवेशपत्र जारी केल्याने किंवा परीक्षेत उपस्थित राहिल्याने पदावर कोणताही हक्क मिळत नाही याची नोंद घ्यावी.
  4. अर्ज दाखल करताना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल याची काळजी घ्यावी.
  5. भरती संदर्भात अधिक नियम आणि अटी DSSSB MTS Bhartiराखून ठेवते.
  6. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

MTS Bharti 2026– आपल्या करिअरची सुरुवात करण्याची ही एक मोठी संधी 10 वी पास करणाऱ्या उमेदवारांना मिळाली आहे.त्यामुळे वरती दिलेल्या विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment