NHM Satara Bharti 2026 | 66 पदांची भरती | Offline अर्ज सुरू

NHM Satara Bharti 2026: राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली असून,यामध्ये विविध 66 जागा भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभागात अनुभव मिळविण्याची चांगली संधी उमेदवारांना मिळणार आहे.या भरतीची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आली आहे.भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
MPW (पुरुष) 39
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 20
रुग्णालय व्यवस्थापक 01
जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक 01
जिल्हा साथरोग विशेषज्ञ 01
जिल्हा कार्यक्रम समन्वयक (NPCDCS) 01
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01
मानसोपचार परिचारिका 01
आशा गट प्रवर्तक (महिला) 01

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • प्रस्तुत भरतीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्यामुळे खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  1. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- 38 वर्ष
  2. राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी कमाल- 43 वर्ष

हि पण भरती महत्वाची: 📢 MSRT Recruitment 2025|10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आजच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना सातारा (NHM)मध्ये काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  1. खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 150/- रुपये
  2. मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत

  • प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी विहित नमुना अर्ज खाली देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  29 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  16 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. मुलाखत (Interview)
  2. दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
नमुना अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

NHM Satara Bharti 2026

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
  3. शाळा सोडण्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला
  4. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  5. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंत.

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  2. अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  3. अर्जदाराने यापुर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम केले असल्यास पंरतू त्याच्यांवर प्रशासकीय कारवाई करुन त्यांना कामावरुन कमी केले असल्यास अशा उमेदवारांना या कार्यालयात अर्ज करता येणार नाही.
  4. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
  5. अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष असणे आवश्यक आहे.
  6. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

NHM Satara Bharti 2026- आरोग्य विभागात चांगला अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

4 thoughts on “NHM Satara Bharti 2026 | 66 पदांची भरती | Offline अर्ज सुरू”

Leave a Comment