Maharashtra Forest Bharti 2026: सातारा वनविभागात नवीन भरती जाहीर

Maharashtra Forest Bharti 2026: उपवनसंरक्षक वनविभाग सातारा यांच्या कार्यालय अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज व ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी 8 जानेवारी 2026 ही अर्जाची अंतिम दिनांक देण्यात आली आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी 01
कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक 01
फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक 04

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  1. कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी : पशुवैद्यकशास्त्र /पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी /पदव्युत्तर पदवी ब) वन्यजीव क्षेत्रात किमान 03 वर्षे कामाचा अनुभव
  2. कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक : प्राणीशास्त्र पदवी /पशुवैद्यकीय डिप्लोमा /पशुसंवर्धन डिप्लोमा वन्यप्राणी हाताळण्याचा अनुभव किमान 03 वर्षे
  3. फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक : 12 वी पास वन्यप्राणी हाताळण्याचा अनुभव किमान 01 वर्ष

वयोमर्यादा (Age Limit)

  • सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल 35 वर्षे

हि पण भरती महत्वाची: 📢 MSRT Recruitment 2025|10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|आजच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना वनविभाग सातारा मध्ये  काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • कोणत्याही प्रकारची अर्ज फी आकारली जाणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत

  • प्रस्तुत भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी त्यासाठी नमुना अर्ज आणि ईमेल आयडी खाली देण्यात आलेला आहे.
महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  26 डिसेंबर 2025
  2. अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  08 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  1. मुलखात (Interview)
  2. दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
नमुना अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

Maharashtra Vanvibhag Bharti 2026

अर्ज सादर करण्याचा पत्ता

  • उपवनसंरक्षक, सातारा वन विभाग, सातारा यांचे कार्यालय, वन भवन गोडोली रोपवाटीका परिसर, सातारा 415001

ईमेल आयडी

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. वयाचा पुरावा 10 वी उत्तीर्ण (प्रमाणपत्र)
  3. 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक
  4. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  5. अनुभव प्रमाणपत्र ( लागल्यास)
  6. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • दरमहा 13,7 500/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंत.

महत्वाच्या सूचना

  1. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत योग्यत्या कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत सत्य प्रती जोडाव्यात. तसेच अर्जाची छानणी करून दिनांक मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी कळविले जाईल. मुलाखतीस स्वखचनि उपस्थित राहण्याची जबाबदारी पात्र उमेदवाराची राहील.
  2. नमूद दिनांक व वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड प्रक्रियेत केला जाणार नाही. मुलाखतीच्यावेळी सर्व मूळ कागदपत्रांसह हजर रहावे.
  3. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

Maharashtra Forest Bharti 2026- वनविभागात चांगल्या वेतनाची नोकरी आणि अनुभव(Maharashtra Sarkari Naukri 2026)मिळविण्याची उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

3 thoughts on “Maharashtra Forest Bharti 2026: सातारा वनविभागात नवीन भरती जाहीर”

Leave a Comment