SSC CGL Tier 1 Result 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने SSC CGL Tier 1निकाल 2025 अधिकृतपणे जाहीर केला आहे.या निकालामुळे केंद्र सरकारच्या विविध group B आणि group C पदांसाठी स्पर्धा करणाऱ्या लाखो उमेदवारांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या तमाम भारतीय नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.हा निकाल SSC च्या अधिकृत(SSC CGL Result Official Website)
वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
परीक्षा कधी झाली होती ?
- SSC CGL Tier 1 परीक्षा ही देशभरात संगणकाधरित पद्धतीने घेण्यात आली होती.
- या भरतीची परीक्षा ही 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर तसेच 14 ऑटोंबर रोजी भारतातील विविध केंद्रांवरती पार पडली होती.
SSC CGL Tier 1 Result 2025 कसा बघायचा?
- SSC च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- SSC CGL Tier 1 Result या वरती क्लिक करा
- रोल नंबर/नोंदणी क्रमांक व जन्म तारीख प्रविष्ट करा
- नंतर तुमचा scorecard स्क्रीनवर दिसेल
- निकाल pdf डाउनलोड करून ठेवा.
- Cut Off आणि पात्र उमेदवारांची यादी
SSC CGL Tier 1 नंतर पुढील प्रक्रिया
Tier 1 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना SSC CGL भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. लवकरच SSC कडून खालील अपडेट्स जाहीर होण्याची शक्यता आहे:
- अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key)
- सविस्तर Tier 1 स्कोअरकार्ड
- Tier 2 परीक्षेचे वेळापत्रक
- पुढील टप्प्याच्या सूचना
- SSC कडून पद निहाय व प्रवर्ग निहाय Cut Off (SSC CGL Scorecard Download)
- गुण जाहीर करण्यात आले आहेत.आणि यासोबत पुढील टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या देखील जाहीर करण्यात आली आहे.यादीमध्ये रोल नंबर,गुण नमूद करण्यात आले आहेत.
महत्वाच्या लिंक तपशील
| अधिकृत वेबसाईट | येथे बघा |
| निकाल (Result) | येथे बघा |
निष्कर्ष
SSC CGL Tier 1 Result 2025: यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा मेहनतीचा पहिला टप्पा आहे.जे उमेदवार पात्र ठरले आहेत.त्यांनी आत्मविश्वासाने पुढील टप्प्याची तयारी करावी,तर अपात्र उमेदवारांनी निराशा न बाळगता पुढील संधीसाठी अभ्यास चालू ठेवावा.
आपल्या मित्र/मैत्रिणी पर्यंत नक्की शेअर करा