MSRTC Recruitment 2025: 10वी ITI उमेदवारांसाठी 186 अप्रेंटिस पदांची भरती – आजच अर्ज करा

MSRTC Recruitment 2025: राज्य मार्ग परिवहन महामंडळ संभाजीनगर अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये अप्रेंटिस पदासाठी एकूण 186 पदे भरण्यात येत आहेत.त्यामुळे 10 वी आणि ITI उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना आपल्या करिअरची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.या भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC ) संभाजीनगरच्या अधिकृत संकेतस्थळ जाहिर करण्यात आली आहे.या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी खालील pdf वाचून आपला अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव पद संख्या 
अप्रेंटिस (विविध पदे) 186

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी आणि ITI उत्तीर्ण केलेली असावी.(मूळ pdf जाहिरात वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

  • अधिकृत जाहिरात pdf वाचावी.

हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

  • या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संभाजीनगर मध्ये काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
  • प्रस्तुत भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत

  • प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  अप्रेंटिसच्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्या.
  • New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  • Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  17 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक –  01 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • लेखी परीक्षा
  • दस्तावेज पडताळणी

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

MSRTC Recruitment 2025

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 10 वी आणि ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  • आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • 9,893/- रुपये ते 11,133/- रुपये पर्यंत

महत्वाच्या सूचना

  • प्रस्तुत भरतीसाठी उमदेवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.तसेच अर्ज (MSRTC Bharti 2025) करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  • उमेदवारांना सूचना आहे की, ऑनलाईन अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी.कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

MSRTC Recruitment 2025- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे 10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

9 thoughts on “MSRTC Recruitment 2025: 10वी ITI उमेदवारांसाठी 186 अप्रेंटिस पदांची भरती – आजच अर्ज करा”

  1. एस टी महामंडळ चिपळूण डेपो मध्ये माझा अप्रेंटिस कम्प्लीट झाला आहे मला परमनंट जॉब साठी रिक्वेस्ट करायची आहे

    Reply

Leave a Comment