SBI SCO Recruitment 2025: 996 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू – दर्जेदार बँकिंग नोकरी, संपूर्ण जाहिरात येथे बघा

SBI SCO Recruitment 2025: चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? तर मग ही जाहिरात तुमच्यासाठी कारण,स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरती ही SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाली असून,यामध्ये एकूण 996 पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती याविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

एकूण जागा व पद तपशील

पदाचे नाव  पद संख्या 
स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर – {व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम) आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह}. 0996

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.( सविस्तर माहितीसाठी मूळ pdf वाचा)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

  • General (सामान्य) 23वर्ष ते 42
  • SC/ST अधिक 05 वर्ष
  • OBC अधिक 03 वर्ष

हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये (Bank Job in India 2025)काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 750/- रुपये
  • मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी –  फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

  • प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  • New Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  • Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • Payment करून अर्ज Submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक-  02 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 23 डिसेंबर 2025

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • मुलखात (Interview)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) येथे बघा 
ऑनलाईन अर्ज येथे बघा 
अधिकृत वेबसाइट येथे बघा 

आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  2. शाळा सोडण्याचा दाखला
  3. वयाचा पुरावा (10 गुणपत्रक)
  4. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  5. Pwd प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  6. जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
  7. आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • CTC 6.20/- ते  CTC44.70/- पर्यंत

महत्वाच्या सूचना

  1. प्रस्तुत भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
  2. अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल याची काळजी घ्यावी.
  3. या भरती संदर्भातील अधिक नियम आणि अटी SBI SCO राखून ठेवत आहे याची नोंद घ्यावी.
  4. पात्रता निकष पूर्ण होते का नाही तपासण्यासाठी मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

निष्कर्ष

SBI SCO Recruitment 2025- बँकिंग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाची नोकरी तसेच चांगले वेतन मिळविण्याची उत्तम संधी उमेदवारांना प्राप्त झाली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज विहित तारखेत सादर करावा.

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

1 thought on “SBI SCO Recruitment 2025: 996 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू – दर्जेदार बँकिंग नोकरी, संपूर्ण जाहिरात येथे बघा”

Leave a Comment