Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Bombay High Court Bharti 2025- मुंबई उच्च न्यायालय मध्ये एकूण 02331 पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.प्रस्तुत भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी खाली लिंक देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
एकूण जागा व पद तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिपाई/हमाल/फरश | 887 |
| कर्मचारी-कार-चालक | 037 |
| लिपिक | 1337 |
| स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) | 056 |
| स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) | 019 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे
- 7वी/10वी/मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण सोबत MSCIT, टंकलेखन आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा (Age Limit)
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
- General (सामान्य) 21 वर्ष ते 38 वर्ष
- SC/ST अधिक 05 वर्ष
- OBC अधिक 03 वर्ष
हि पण भरती महत्वाची: 📢 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी|एकुण जागा:025,487| आजच अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची संधी आहे.
अर्ज फी (Fee)
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये फी आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “Recruitment विभाग उघडा व नोंदणी करा
- लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा.तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, जात प्रमाणपत्र, आरक्षण माहिती भरावी.
- अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा आणि हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 15 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक –
6 जानेवारी 2026१6 जानेवारी 2026 - परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे
- ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
- शारीरिक चाचणी (Ground)
- मुलाखत (Interview)
- दस्तावेज पडताळणी (Document Verification)
महत्वाच्या लिंक्स
लिंक तपशील
| जाहिरात (PDF) | येथे बघा |
| ऑनलाईन अर्ज | येथे बघा |
| अधिकृत वेबसाइट | येथे बघा |
Bombay High Court Shipai Bharti
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- ७ वी /10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- शाळा सोडण्याचा दाखला
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)
वेतनश्रेणी (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.
- पदानुसार 16,600/- ते 1,77,500/- रुपये पर्यंत
महत्वाच्या सूचना
- या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा
- अर्ज सादर करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल म्हणून व्यवस्थित रित्या अर्ज भरावा.
- पात्र इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर (High Court Clerk Bharti)करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
निष्कर्ष
Bombay High Court Recruitment 2025- मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळविणे म्हणजे सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी आणि चांगले वेतन मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज सादर करावा.
गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा
Name:- mahesh nivrutti jondhale
At post :- pohegaon, tal:- kopergaon, dist :- Ahilyanagar
Mo no:- 7218461432
Qualification :- 15 b.com
. MS-CIT, TYPING (MARATHI 30 ENGLISH 40), TALYY.