राज्य राखीव पोलीस दलात नवीन जाहिरात प्रकाशित|SRPF Recruitment 2025

SRPF Recruitment 2025: राज्य राखीव पोलीस दलात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SRPF Bharti 2025- भारत राखीव बटालीयन-04 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.17,मौजा कोर्टीमक्ता जि.चंद्रपूर अंतर्गत भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.हा भरतीमध्ये एकूण एकुण रिक्त पदे 244 जागा भरण्यात येत असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.भरती संदर्भात अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

एकूण जागा व पद तपशील

पदाचे  नाव  पद संख्या 
सशस्त्र पोलीस शिपाई  244

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई या भरतीसाठी 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.(12th Pass)

वयोमर्यादा (Age Limit)

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

प्रवर्ग  वयोमर्यादा 
General (सामान्य) 18 वर्ष ते 28 वर्ष
SC/ST अधिक 05 वर्ष सूट
OBC अधिक 03 वर्ष सूट

हि पण भरती महत्वाची: ठाणे महानगरपालिका भरती 2025| मासिक वेतन:18,000 ते 20,000 रुपये पर्यंत

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर जिल्ह्यात काम करण्याची संधी आहे.

अर्ज फी (Fee)
  • General/OBC/  450/- रुपये फी
  • SC/ST  350/- रुपये फी
अर्ज करण्याची पद्धत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.(Special Force)
  • “Recruitment / Bharti” विभाग उघडा SRPF Constable Recruitment 2025” किंवा “State Reserve Police Force Bharti 2025” या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन उमेदवारांसाठी “New Registration” वर क्लिक करा.तुमचे नाव, ई-मेल, मोबाईल नंबर व आधार क्रमांक वापरून खाते तयार करा. SMS किंवा ईमेलद्वारे User ID आणि Password मिळेल.
  • लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडा.तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, जात प्रमाणपत्र, आरक्षण माहिती भरावी.
  • अर्ज फी भरून अर्ज सबमिट करा आणि हार्ड कॉपी प्रिंट करून घ्या.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्यास सुरुवात दिनांक- 29ऑक्टोबर  2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 30 नोव्हेंबर 2025

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे

  • मैदानी चाचणी (Ground)
  • लेखी परीक्षा (Written Exam)
  • दस्तावेज पडताळणी (Document Verification)

महत्वाच्या लिंक्स

लिंक तपशील

जाहिरात (PDF) क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • डोमासेल प्रमाणपत्र/आधार कार्ड (अधिक माहिती pdf वाचा)

वेतनश्रेणी (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे वेतन मिळणार आहेत.

  • बेसिक  21,700/- ते  69,100/- रुपये अधिक भत्ते

SRPF Recruitment 2025–ही भरती का निवडावी?

  •  देशसेवेची व राज्यसेवेची थेट संधी- SRPF हे महाराष्ट्र पोलिसांचं विशेष बल (Special Force) आहे.आपत्ती, दंगल, निवडणुका, सुरक्षा कार्य अशा महत्त्वाच्या प्रसंगी SRPF जवानांना अग्रस्थानी काम करावं लागतं.म्हणजेच तुम्हाला जनतेची आणि राष्ट्राची सेवा करण्याची थेट संधी मिळते.
  • सरकारी नोकरीची स्थिरता आणि सुरक्षा- SRPF ही शासकीय कायमस्वरूपी नोकरी आहे.7वा वेतन आयोगानुसार नियमित वेतन, भत्ते, आणि पेन्शन योजना लागू असतात. नोकरीत स्थैर्य, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्याची हमी मिळते.
  • विविध राज्ये आणि प्रदेशात काम करण्याची संधी- SRPF पथके महाराष्ट्रभर कार्यरत असतात – त्यामुळे विविध ठिकाणे, संस्कृती आणि परिस्थिती अनुभवता येतात.हे जीवन अधिक अनुभवसमृद्ध आणि प्रेरणादायी बनवते.

महत्वाच्या सूचना

  • या भरतीची जाहिरात राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित करण्यात आली असून,त्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील त्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करत असताना अचूक माहिती भरावी.भरती संदर्भात खोटी माहिती किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी मूळ(Special Force)
  • pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

निष्कर्ष

SRPF Recruitment 2025-  ही भरती निवडणे म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नाही,तर देशसेवा, शिस्त आणि सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळवणे आहे.त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज वेळेत सादर करावा.

 

गरजू आणि होतकरू उमेदवारांना या जाहिराती बद्दल नक्की कळवा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Leave a Comment